Navara Bayko Jokes SMS In Marathi


बायको: अहो, पोरावर लक्ष ठेवायला हवं. खूप पैसे उधळायला लागलाय. कितीही लपवले तरी शोधून काढतो...
नवरा: नालायकाच्या पुस्तकात लपव. परीक्षा जवळ येईपर्यंत सापडणार नाहीत त्याला..
Navara Bayko Jokes SMS In Marathi Navara Bayko Jokes SMS In Marathi Reviewed by Nik K on 04:13:00 Rating: 5
Powered by Blogger.