Raksha Bandhan SMS In Marathi



काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील....
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल....
रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा..
Raksha Bandhan SMS In Marathi Raksha Bandhan SMS In Marathi Reviewed by Nik K on 03:38:00 Rating: 5
Powered by Blogger.