Navara Bayko Funny Jokes SMS In Marathi



रात्रीचे अडीच वाजलेले असतात.
बायको नवर्याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते.
नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो.
नवरा : काय झालं? काय झालं?
बायको : काही नाही. तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात. आधी गोळी घ्या मग झोपा.
Navara Bayko Funny Jokes SMS In Marathi Navara Bayko Funny Jokes SMS In Marathi Reviewed by Nik K on 06:40:00 Rating: 5
Powered by Blogger.