Boy And Girl Whatsapp Jokes SMS

मुलगी : मी राखी आणली अाहे, बांधुन घे.
मुलगाः नाही.
मुलगी : का?
मुलगा: मी मंगळसुत्र बांध म्हटल तर बांधशील का?

सन्नाटा
मुलगी खाली मान घालते,
 राखी पर्स मध्ये ठेवते,
अनहळुच पर्स मधुन मंगळसयत्र काढुन म्हणते:

तुझ्यात हिंमत असेल तर बांध माझ्या गळ्यात,
नाहतीर मी तुला राखी बांधत.
.
.
.
.

तात्पर्य: जास्त आगावु पणा करु नका, अंगाशी येईल.
Boy And Girl Whatsapp Jokes SMS Boy And Girl Whatsapp Jokes SMS Reviewed by Nik K on 22:01:00 Rating: 5
Powered by Blogger.