Assal Puneri Jokes SMS In Marathi

अस्सल पुणेरी   

सदाशिव पेठेतली एक लायब्ररी
सभासद : आत्महत्या कशी करावी याच्याबद्दल एखादं चांगलं पुस्तक आहे का ?
ग्रंथपाल : (सभासदाकडे रोखून पहात ) पुस्तक परत कोण आणून देणार  ?
Assal Puneri Jokes SMS In Marathi Assal Puneri Jokes SMS In Marathi Reviewed by Nik K on 21:18:00 Rating: 5
Powered by Blogger.