Good Morning SMS In Marathi
काल तिघेजण तुमचा नंबर मागत होते,
मी त्यांना नंबर न देता तुमच्या घरचापत्ता दिला,
त्या तिघांची नावं आहेत.."सुख ,शांती, आणि समृध्दी" ही तिघं तुमच्या घरी सदैव येवोत हीच माझी इच्छा...
शुभ सकाळ
तुमचा दिवस आनंदात जावो
मी त्यांना नंबर न देता तुमच्या घरचापत्ता दिला,
त्या तिघांची नावं आहेत.."सुख ,शांती, आणि समृध्दी" ही तिघं तुमच्या घरी सदैव येवोत हीच माझी इच्छा...
शुभ सकाळ
तुमचा दिवस आनंदात जावो
Good Morning SMS In Marathi
Reviewed by Nik K
on
21:27:00
Rating: